चिखलठाण येथील रेवन्नाथ मोरे यांना प्रगतशील पुरस्कार प्रदान संभाजीराव भिडे, विठ्ठल पाटील महाराज चोरघे यांच्या हस्ते
करमाळा प्रतिनिधी चिखलठाण ता. करमाळा येथील रेवन्नाथ मोरे यांना पाटोदा जिल्हा अहिल्यानगर येथील भक्ती शक्ती प्रतिष्ठानचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान…