करमाळा प्रतिनिधी

सांगोला तालुक्याचे नेते,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपक(आबा)साळुंखे-पाटील हे आज करमाळा येथे आले असता राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी स्वागत केले व तसेच आबासोबत विविध विषयावर चर्चा केली.
राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस अंजिक्य पाटील,फिसरेचे युवा नेते पै.महेश अवताडे,पै.ओंकार चव्हाण,पै.रामराजे डोलारे आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *