उत्तर भागातील काही गावांमध्ये विहिरी घेणे यावरती शासनाने बंदी घातली आहे. ही अट रद्द करून या गावांना शासनाने पर्यायी योजनांचा मार्ग तातडीने उपलब्ध करून द्दावा – मा. चेअरमन दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील आकरा गावांचा समावेश अतिशोषित गावे म्हणून भूजल सर्वेक्षण विभागाने 2008 मध्ये केल्यामुळे या गावांमध्ये…