डिकसळ पुल दुरुस्ती साठी आमदार नारायण आबा पाटील अलर्ट मोडवर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घेतली भेट
करमाळा प्रतिनिधी पुणे व सोलापूर जिल्ह्यास जोडणारा उजनी जलाशयावर असलेला ब्रिटिश कालीन पुल पावसामुळे ढासळल्याने करमाळा व इंदापूर या दोन…