आमदाराच्या मागण्याबाबत सर्व संबंधित विभागानी तात्काळ कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
*सर्व शासकीय विभागांनी अल्पसंख्याकांच्या योजनांच्या अनुषंगाने बैठकीत व्यवस्थित माहिती सादर करावी सोलापूर, दिनांक 22 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या मतदारसंघातील विविध…