जिल्हापरिषद शाळा कामोणेच्या शिक्षिका राणी राऊत-साळुंखे यांना साईसमर्थ फाऊडेंशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील आदर्श शिक्षिका राणी प्रल्हाद राऊत-साळुंखे यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साई समर्थ फाउंडेशन सांगोला यांच्यावतीने…