करमाळा माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी त्यांच्या वाशिंबे गावी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
करमाळा प्रतिनिधी करमाळा माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी आपल्या वाशिंबे गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदानाचा…