
करमाळा प्रतिनिधी
आज रोजी देशाचे नेते शरद पवार यांनी मुस्लीम समाज अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी व नगरसेवक अल्ताफशेठ

तांबोळी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळेस मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी सोडवन्यासंबधी चर्चा झाली.

यावेळी माजी मुख्यमंत्री विजयदादा व खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप व शरद

पवार गटाचे उमेदार नारायण आबा पाटील उपस्थित होते. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने पवार यांचा सत्कार

करन्यात आला. त्या नंतर पवार यांनी सांगीतले मुस्लीम समाजाच्या सर्व अडीअडचणी दुर करु व सदैव मुस्लीम समाजाची कायम साथ देऊ असे उस्मान तांबोळी यांनी सांगितले आहे.