करमाळा तालुक्यातील आठ गावातील वाडी वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५१ लाख रुपये निधीस मंजुरी : दिग्विजय बागल यांनी दिली माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता व विजेचा वापर लक्षात घेता करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन…