जनतेचा विरोध डावलून शहराबाहेर प्रशासकीय इमारत बांधू देणार नाही : टेंडर प्रक्रिया झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले भूमिपूजन हास्यास्पद
करमाळा प्रतिनिधी शहराच्या मध्यवस्तीत सर्व जनतेला सोयीस्कर असलेली जागा उपलब्ध असताना व न्यायालय सह सर्व शासकीय कार्यालय जवळपास असणारी मध्यवस्तीतील…