जिल्हाध्यक्ष बडतर्फी पत्र शिष्टाचारास अनुसरून नाही याबाबतचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष लोणीकर यांना शंभूराजे जगताप यांनी दिले..
करमाळा प्रतिनिधी शंभूराजे जगताप यांना भाजपा युमो जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ केल्याचे पत्र समाज माध्यमाद्वारे वाईरल झालेले होते त्यात त्यांनी पक्षाविरोधात…