प्रा. सुजाता भोरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. सुजाता भोरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.…