डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मार्फत पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश मडके यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान : १२ हजार पत्रकाराची पॉलीशी करणार – चंद्रकांत दादा पाटील
करमाळा प्रतिनिधी डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्य स्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. या…