पाथुर्डी येथे पारंपरिक पद्धतीने हलगी वाजवत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ; मिरवणुकीत शंभर किलो भंडाऱ्याची उधळण
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे पारंपरिक अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे…