करमाळा प्रतिनिधी

मौजे – करमाळा – कर्जत रोड येथे आज “धर्मसंगीत” लॉन्स मंगल कार्यालय या नूतन कार्यालयाचे उद्घघाटन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी ह.भ.प.श्री.माऊली महाराज पठाडे,सावडी गावचे जेष्ठ नेते सतीशबापू शेळके,लक्ष्मण आबा जाधव, भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे, करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय सावंत,फारुक जमादार,संजय शिंदे, जयंत दळवी तसेच निमंत्रक

धर्मराज जनार्दन आवटे,विकास धर्मराज आवटे.

वत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *