जेआरडी माझा

भोसरे ता.माढा येथे नागपंचमी निमित्ताने भोसरे सिध्द नागनाथ देवाची आरती करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर

भाऊ गाडेकर, मावळा ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पुजारी संजय गाडेकर महाराज, ऊद्योजक सुनिल भोरे, सरपंच भारत काळे, सत्यजित गोरे, गणेश गाडेकर, ईश्वर गाडेकर, बबलू कांबळे तसेच युवक मित्र व महिला भगिनी, भाविक भक्त उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *