दिवेगव्हाण गाव हे प्रति पंढरपुर – ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी “देव आला घरा नंदाचिया गावा | धन्य त्यांच्या दैवा देव आले ||” मित्रांनो, फोटोमधे जे मंदीर आपणासमोर आहे…
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्ती
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्तीकरमाळा प्रतिनिधीसोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( ग्रामीण ) च्या उपाध्यक्षपदी…
माढा लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारांनी तालुक्यांचा विकासनामा जाहीर करावा :- संजय (बापु) घोलप
करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना दिवसा खासदारकीचे स्वप्न पडायला लागलेत आणी पडायला पण हरकत नाही परंतू मत पाहीजे असेल…
शेतकऱ्यांची वीज कपात करू नये – भाजपा अध्यक्ष शंभुराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीज कपात केल्यास शेतकऱ्यांची ऊस, केळी व इतर पिके वाया जातील व शेतकरी…
कार्यकर्ते पदाधिकारी यांची मते जाणून रणनीती आखली जाणार – प्रा. अर्जुनराव सरक
जेऊर करमाळा पाटील गटाच्या बैठकीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते महत्वाची असुन त्यावर आधारित अशी रणनीती आगामी निवडणुकांसाठी आखली जाणार…
गटविकास अधिकारीपदी शिवानी दैन यांची निवड
करमाळा प्रतिनिधी शिवानी दैन हिची राज्यसेवेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावरती निवड झाली आहे. अत्यंत…
उजनीकाठची पिके धोक्यात येतील असा वीज कपातीचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेऊ नये-मा आ नारायण पाटील
उजनीकाठची पिके धोक्यात येतील असा वीज कपातीचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेऊ नये-मा आ नारायण पाटीलजेऊर करमाळाआपले अधिकार वापरुन करमाळा तालुक्यातील…
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा भाजपाची निवडणूक समितीची बैठक संपन्न
करमाळा प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुक समितीची बैठक केमिस्ट भवन करमाळा येथे दि. 28 मार्च रोजी…
नागरी सेवा-सुविधा न देणाऱ्या झरे ग्रामपंचायतचे कर नागरिकांनी भरू नये जाधव यांचे आव्हान!
करमाळा प्रतिनिधी भीषण पाणीटंचाई पाण्याची समस्या मिटावी म्हणून शासनाकडून आलेला लाखो रुपयाचा गैरवापर करून पाण्याची अपुरी योजना तसेच जल जीवन…
करमाळा तालुक्यातील धनगर समाज खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : भाजपा जिल्हाचिटणीस विनोद महानवर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील धनगर समाज लोकसभा निवडणुकीत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असलेची माहिती धनगर समाजाचे…