जेऊर करमाळा

पाटील गटाच्या बैठकीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते महत्वाची असुन त्यावर आधारित अशी रणनीती आगामी निवडणुकांसाठी आखली जाणार असल्याचे पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव सरक यांनी सांगितले. जेऊर ता करमाळा

येथील बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भुमिका जाणुन घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु असुन आज पाचवी बैठक पार पडली. यात

कोंढार-चिंचोली, टाकळी, खातगाव-१व २ व ३, पोमलवाडी, केत्तूर-१व २, गोयेगाव, वाशिंबे, सोगाव पश्चिम, उंदरगाव, राजुरी, पारेवाडी, हिंगणी, दिवेगव्हाण, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी, कावळवाडी, भिलरवाडी, देलवडी, घरतवाडी,

कुंभारगाव, सावडी, कोर्टी, कुस्करवाडी, हुलगेवाडी, गोरेवाडी आदि गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सभापती शेखर गाडे, जेष्ठ नेते प्राचार्य जयप्रकाश बिले, युवानेते सरपंच पृथ्वीराज पाटील, सरपंच राजेंद्र

भोसले, राजेश कानतोडे सर, विलास कोकणे, राजाभाऊ झोळ, पोपट माळशिकरे, सरपंच माऊली भागडे, शहाजी पाटील, निवास दादा उगले, मल्लखांब असोसिएशन राज्य सचीव पांडूरंग वाघमारे सर आदि उपस्थित होते. यावेळी नानासो पवार, आबासाहेब

येडे, नानासाहेब पवार, सचीन भोईटे, चक्रधर पाडुळे, योगेश झोळ, प्रभाकर जाधव, देवा नवले, भाऊसो पाटील, अशोक वाघमोडे, बंडोपंत टापरे, गणेश भोसले, पप्पु सरवदे, बाळासो नवले, अंकुश‌ हरीहर, अमन इनामदार, सतिश शिंदे, अमोल आटोळे, तुकाराम डोंबाळे, सुभाष पाटील, श्रीराम मिंड, महेंद्र जाधव, महेश महामुनी, चेअरमन विलास मेरगळ, सुतार, प्रभाकर गावडे आदिसह अनेकांनी आपली मते मांडली. प्रास्ताविक एन पी मिशन 2024 वॉर रुम प्रमुख योगेश खंडागळे यांनी केले तर सोशल मिडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *