कारगिल दिनानिमित्त पोथरे येथील वीर सैनिक पत्नी संगीताताई भारत कांबळे यांचा रासपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी कारगिल विजय दिवस हा भारताच्या इतिहासातील सुवर्णांक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. आजपासून २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून…
मिरगव्हण येथील असंख्य कार्यकर्त्यांचा नारायण पाटील गटातून आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा पूर्व भाग हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. या भागावरती माजी आमदार नारायण…
मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले
करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार,…
तालुक्यामध्ये करमाळा पूर्व व करमाळा पश्चिम अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे – रश्मी बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा भौगोलिक विस्तार व वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करमाळा तालुक्यामध्ये करमाळा पूर्व…
कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लो पाणी व उजनी धरण 33% भरल्यानंतर दहिगाव उपसा योजना सुरू करण्याची आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी…
करमाळा प्रतिनिधी 2023 मध्ये करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. 2024 मध्ये अजूनही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. उजनी…
करमाळा आगारातील नादुरुस्त बसची दुरुस्ती करुन नव्याने २० बस द्याव्यात – दिग्विजय बागल
प्रतिनिधी करमाळा करमाळा बसस्थानकात एकूण ७१ एस.टी. बस ची आवश्यकता आहे. सध्या केवळ आगारात ५८ बसच कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश…
आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार…
जेऊर येथे सुपरफास्ट एक्सप्रेसना थांबा देण्याबाबत लवकरच कार्यवाही होईल – रश्मी बागल
करमाळा प्रतिनिधी जेऊर मध्य रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेसना थांबा देण्याबाबत लवकरच…
शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी म्हणुन बहुजन संघर्ष सेना सोमवारी तहसील कचेरी समोर निदर्शने करणार – राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अशा परिस्थिती मध्ये बँकांचे कर्ज फेडणे शेतकऱ्याला…
दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे, वडशिवणे तलावा व सीना कोळगाव धरणात पाणी सोडावे इतर सर्व तलाव भरुन घ्यावेत : सतीश नीळ यांनी केली निवेदनाद्वारे मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी मकाई सहकारी…