सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024…. सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम…

निंभोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी १४ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायत निंभोरे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…

वारसा मी चळवळीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके वाटप

करमाळा प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दिलमेश्वर ता.करमाळा जि‌. सोलापूर येथे वारसा मी चळवळीचा या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या…

खातगाव नं.2 शाळेत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी निबंध स्पर्धेत स्वराज तर चित्रकला स्पर्धेत स्नेहल प्रथम

करमाळा प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

करमाळा प्रतिनिधी वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी सकाळी…

निवडणुकीच्या दुसऱ्या प्रशिक्षणात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी  – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे सोलापूर, दिनांक 13(जिमाका):- लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त…

सोलापूर जिल्ह्यात मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रि अनुज्ञप्त्या बंद

सोलापूर दि. 12 (जिमाका) :- भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला…

हरवलेली बँग मिळाल्याबद्दल ढेरे यांनी साने यांचा सन्मान केला

करमाळा प्रतिनिधी यशवंत लिंबराज ढेरे या प्रवाशाची हरवलेली बॅग करमाळा बस स्थानकाचे नियंत्रण प्रमुख संतोष साने यांनी दिली आहे. ढेरे…

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 77 अर्जदारांनी 122 अर्ज घेतले

सोलापूर प्रतिनिधी सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज घेण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महा स्वामीजी…

संभाजी ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

जेऊर प्रतिनिधी जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची १९७ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.…