शिवसेनेची शहराची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करणार
शिवसेनेची शहराची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करणार करमाळा ता प्रतिनिधी नुकतेच करमाळा शहर…
पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
करमाळा प्रतिनिधी पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुमंत नगर येथे भव्य जयंती साजरी…
करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार,…
आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल जाधव
करमाळा प्रतिनिधी आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड महाराष्ट्र…
खासदार नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त 125 शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप
कुर्डूवाडी प्रतिनिधी पडसाळी (ता.माढा) येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसानिमित्त पशुपालक 125 शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप. पडसाळी (ता. माढा)…
कुंभेज पवार वस्ती अंगणवाडी च्या वतीने शिवजयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी कुंभेज येथे पवार वस्ती अंगणवाडी च्या वतीने शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ…
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती कोंढेज, दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली
करमाळा प्रतिनिधी पंचक्रोशीतील शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाराजांच्या पूजनासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मनीषा लोंढे, अंजली लोंढे, जयंती…
मांगी येथे नवयुग तरुण मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श जयंती साजरी….
करमाळा प्रतिनिधी काल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी तिथीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
समाधान सोरटे यांचा जाहीर सत्कार व सन्मान
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत चे माजी सरपंच समाधान सोरटे यांचा जाहीर सत्कार व सन्मान श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या…
रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कारचा निर्णय – महिला सरपंच आक्रमक
करमाळा प्रतिनिधी रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समितीची बैठक आज 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जुने विश्राम करमाळा येथे पार पडली.…