करमाळा प्रतिनिधी

पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुमंत नगर येथे भव्य जयंती साजरी करण्यात आली‌. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे नगरसेवक पप्पू  सावंत यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष देवा अण्णा लोंढे, बहुजन रिपब्लिकन पार्टी, नगरसेवक राजू आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते

ज्योतीराम ढाणे, डबल महाराष्ट्र केसरी अफसर जाधव, सामाजिक कार्यकर्ते खलील मुलाणी, कर्जत तालुका अध्यक्ष आर पी आय भैलूमे,  मनोज ताकतोडे, पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानचे सचिव विश्वनाथ लोंढे, सनी जाधव,  सोहेल पठाण,

गणेश झाकणे, बुद्धभूषण घोडके, अक्षय धनवे, रवी ओहोळ, अमोल आव्हाड, शंभू आहेर, सोहेल दारूवाले, अक्षय दामोदर, काळू सूर्यवंशी, गणेश टकले, सोनू ताकतोडे, पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामा भाऊ लोंढे व सर्व

बहुजन बांधव उपस्थित होते. यानंतर मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *