करमाळा प्रतिनिधी

श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत चे माजी सरपंच समाधान सोरटे यांचा जाहीर सत्कार व सन्मान श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. हार्दिक शुभेच्छा समाधान सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर नागरी सत्कार. वेळ – सायंकाळी 7.30 वाजता आयोजित केलेला आहे. स्थळ – चौफाळा श्रीदेवीचामाळ.  दिनांक. 20/2/2024

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *