नेव्ही मधील माजी सैनिकाच्या मेळाव्याचे 13 नोंव्हेबर रोजी आयोजन
सोलापूर दि.08 (जिमाका) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे नेव्ही मधील सेवा निवृत्त माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला असून,…
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 12 वाहनांसह, 15 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर दि.08(जिमाका):- आचार संहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एक दिवसामध्ये अवैध बनावट देशी विदेशी…
शिवसेना महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
करमाळा प्रतिनिधी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना विजयी करून महायुतीला साथ द्या करमाळा तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावुन…
कै. सुर्यकांत चंद्रसेण सुपेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
करमाळा प्रतिनिधी कै. सुर्यकांत चंद्रसेण सुपेकर रा. दिवेगव्हाण ता. करमाळा यांचे निधन वृध्दपकाळामुळे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात…
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई – 3 लाख 33 हजार 300 रूपये चा मुददेमाल व 3 वाहने जप्त
सोलापूर दि.7 (जिमाका):- विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध बनावट…
जिल्हा दुध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्रसिंह राजेभोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश…
करमाळा प्रतिनिधी आज वीट येथे जिल्हा संघाचे मा. उपाध्यक्ष राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा)…
प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दोन रुग्णांना प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक घेऊन सहा महिन्याच्या पूर्ण कालावधीसाठी निक्षय मित्र या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या जाहीर सभा – दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी “करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच जाहीर आवाहन” करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे…
करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही तर विकासासाठी भूमिपुत्र म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी – प्रा.रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही, तर शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगारनिर्मिती, विकासासाठी…
माजी आमदार नारायण पाटील गटाला गळती सुरूच : कोर्टी येथील पै. आप्पासाहेब शेरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील राजकारण शिकलं की पुर्ण राज्यातलं राजकारण कळत, कारण राजकारणातील विद्यापीठ म्हणजे हा करमाळा तालुका आहे. ज्या…