Latest Post

आदिनाथ कारखान्याचा पूर्व इतिहास सांगण्याची ही वेळ नाही, सत्ताधारी म्हणून आपण काय करणार ? कारखान्याचा गळीत हंगाम कसा चालु करणार हे प्रवक्ते तळेकरांनी सांगावं !- ॲड.अजित विघ्ने (उपसभापती पं. स. करमाळा) अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर : संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बागलांनी आदिनाथचा उपयोग वापरा आणि फेकून द्या असा केल्यानेच कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला असुन या दुरावस्थेस बागलच जबाबदार : सूनील तळेकर शेतकरी खटके यांच्या बाजरीचे झाले नुकसान

बीएसएनएलचे रेंज असूनही फोन येत नाहीत, ईंटरनेटची सेवाही विस्कळीत असते

बीएसएनएलचे रेंज असूनही फोन येत नाहीत, ईंटरनेटची सेवाही विस्कळीत असते करमाळा प्रतिनिधी गेले कित्येक दिवस बीएसएनएल चे रेंज असूनही फोन…

शाळा पूर्व तयारी मेळावा :- पालक- शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेस दिशादर्शक ठरेल – बालाजी लोंढे 

शाळा पूर्व तयारी मेळावा :- पालक- शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेस दिशादर्शक ठरेल – बालाजी लोंढे  करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण…

केम येथे १मे  महाराष्ट्र दिनी भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

केम येथे १मे  महाराष्ट्र दिनी भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केम प्रतिनिधी संजय जाधव केम तालुका करमाळा येथे 1मे…

नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – माजी आमदार नारायण पाटील

नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा – माजी आमदार नारायण पाटीलकरमाळा प्रतिनिधीकरमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना…

वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे व मृत जनावरांचे पंचनामे तातडीने करा -आमदार संजयमामा शिंदे

वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे व मृत जनावरांचे पंचनामे तातडीने करा -आमदार संजयमामा शिंदे,यांच्या तहसील व कृषी अधिकाऱ्यांना सूचना.प्रतिनिधी…

पाऊस व वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले भरपाई मिळवी- मा सरपंच गायकवाड

करमाळा प्रतिनिधी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले प्रशासनाने त्याचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरीत मदत…

दहिगाव उपसा सिंचन योजनेची बदनामी थांबवा-विलासदादा पाटील

दहिगाव उपसा सिंचन योजनेची बदनामी थांबवापंचायत समिती माजी सदस्य विलास दादा पाटील यांचे आवाहन …प्रतिनिधीकरमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदानी ठरलेल्या…

शहरातील किल्ला विभाग येथे दूषित पाणी,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

किल्ला विभागात दूषित पाणी पुरवठाकरमाळा प्रतिनिधीकरमाळा शहरातील किल्ला विभाग येथे दूषित पाणी येत आहेयामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे पहिलेच…

तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत-संचालिका रश्मीदीदी बागल

तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत-संचालिका रश्मीदीदी बागलकरमाळा प्रतिनिधी- सत्ता असो अथवा नसो लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी…

आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन महिला पोस्ट मास्तर प्रियंका राजेंद्र पासंगराव यांचा सन्मान

आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन महिला पोस्ट मास्तर प्रियंका राजेंद्र पासंगराव यांचा सन्मान आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन…

You missed