केम येथे १मे  महाराष्ट्र दिनी भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

केम प्रतिनिधी संजय जाधव

केम तालुका करमाळा येथे 1मे महाराष्ट्र दिनी श्री ऊत्तरेश्वर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक सोमनाथ अवघडे व जमीर शेख पठाण यांनी दिली. यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१०००रू.  चेअरमन बाळासाहेब देवकर यांच्या वतीने, व्दितीय क्रमांक बक्षीस २१०००रु. पप्पू शेठ, नागनाथ राऊत  युवा उद्योजक, तृतीय क्रमांक

बक्षीस ११०००रू. ए.पी.ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील व महावीर आबा तळेकर तर चतुर्थ बक्षीस हाॅटेल शेतकरी राजा विश्वास आणा तळेकर तसेच ट्राॅफी सौजन्य गोरख पारखे,  बाॅल सौजन्य अनिल तळेकर व वैयक्तिक बक्षीस पुढीलप्रमाणे…  

मॅन आॅफ सिरीज.  २१००रू. चषक  शुभम साखरे व संकेत कुरडे

उत्कृष्ट फलंदाज. १०००रु.   गणेश दुर्गळे

शिस्त प्रिय संघ. १०००रु. काकासाहेब चव्हाण

सलग चार षटकार. १०००रू.   नितीन गाडे साहेब

सलग पाच चौकार. १०००रू. वसीम शेख

सलग तीन षटकार. १०००रू. संदिप (पिनू) तळेकर

प्रत्येक मॅन ऑफ द मॅच चषक शिवाजी संजय पाटील

उत्कृष्ट गोलंदाज. १०००रू. राजेश कॉम्पुटर सेंटर केम

उत्कृष्ट झेल. १०००रू. विष्णू तात्या अवघडे यांच्या वतीने तरी या स्पर्धेचा खेळाडू नी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हे सामने जुनी आश्रमशाळा केम ऊपळवाटे रोडवर होणार आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *