Latest Post

आदिनाथ बाबत बागलांनीच उत्तर द्यावे, अजित विघ्ने यांनी उगाचच स्वतःहून खलबत्त्यात डोके घालू नये : सूनील तळेकर आदिनाथ कारखान्याचा पूर्व इतिहास सांगण्याची ही वेळ नाही, सत्ताधारी म्हणून आपण काय करणार ? कारखान्याचा गळीत हंगाम कसा चालु करणार हे प्रवक्ते तळेकरांनी सांगावं !- ॲड.अजित विघ्ने (उपसभापती पं. स. करमाळा) अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर : संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बागलांनी आदिनाथचा उपयोग वापरा आणि फेकून द्या असा केल्यानेच कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला असुन या दुरावस्थेस बागलच जबाबदार : सूनील तळेकर

सावंत गटाच्या वतीने जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी

सावंत गटाच्या वतीने जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे सावंत गटाच्या वतीने इफ्तार पार्टी…

शिव आरोग्य सेनेच्या नेत्रशिबीरात ५६८  रुग्णांची तपासणी  १९१ जणांची होणार मोफत शस्त्रक्रिया

शिव आरोग्य सेनेच्या नेत्रशिबीरात ५६८  रुग्णांची तपासणी  १९१ जणांची होणार मोफत शस्त्रक्रिया करमाळा प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य…

पाडळी येथे संविधान चौका चे अनावरण व भिमजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न

पाडळी येथे संविधान चौका चे अनावरण व भिमजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न करमाळा प्रतिनिधी पाडळी येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात…

जेऊर येथे रमजान निमित्त महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

जेऊर येथे रमजान निमित्त महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जेऊर प्रतिनिधी रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज…

करंजेच्या सरपंचपदी भाजपचे सरचिटणीस काकासाहेब सरडे यांची निवड

करंजेच्या सरपंच पदी भाजपचे सरचिटणीस काकासाहेब सरडे यांची निवडकरमाळा प्रतिनिधीआज मौजे करंजे तालुका करमाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी भाजपचे सरचिटणीस…

करंजे येथे सरपंच पदी बागल गटाचे काकासाहेब सरडे यांची निवड

करंजे येथे सरपंच पदी बागल गटाचे काकासाहेब सरडे यांची निवड करमाळा प्रतिनिधी मौजे करंजे ता. करमाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न… जेआरडी माझा डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

महिलांना गर्भाशय कॅन्सरची मिळणार मोफत लस

महिलांना गर्भाशय कॅन्सरची मिळणार मोफत लस करमाळा प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून, आरोग्य मंत्री…

वडाचे झाड हे अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे पन्नास पक्षी व पिल्ले मृत पावले

वडाचे झाड हे अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे पन्नास पक्षी व पिल्ले मृत पावलेकमलाई नगरीपांगरे गावातील शेकडो वर्ष जुने असलेले वडाचे…

महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली whatsapp निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सपन्न

महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुली whatsapp निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सपन्न करमाळा- साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ…

You missed