करंजेच्या सरपंच पदी भाजपचे सरचिटणीस काकासाहेब सरडे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
आज मौजे करंजे तालुका करमाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी भाजपचे सरचिटणीस श्री काकासाहेब रामानंद सरडे यांची पाच विरुद्ध चार अशा मतांनी निवड करण्यात आली भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच भाजप कार्यालयात रामभाऊ ढाणे यांच्या हस्ते नूतन सरपंच श्री काकासाहेब सरडे यांच सत्कार करण्यात आला सरपंचपदी काकासाहेब सरडे यांच्या निवडीबद्दल सरडे यांचे अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच काकासाहेब सरडे यांच्यासह सौ सोनाली पप्पू सरडे, प्रतिभा सुभाष सरडे, अनुराधा राजेंद्र सरडे, सुनिता राजेंद्र जाधव हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी सुनील बापू सरडे, माजी सरपंच राहुल ठोसर ,बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब गोडगे ,सचिन सरडे, बाळासाहेब वैद्य, विनोद सरडे, अरुण सरडे, तसेच भाजपचे वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवस, विनोद महानवर, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, मच्छिंद्र हाके, विजयकुमार नागवडे, सचिन गायकवाड, सागर नागटिळक, मोहन शिंदे, राजश्री खाडे, संगीता नष्टे, भैय्या गोसावी, दादासाहेब काळे, अमोल जरांडे, शरद सुपे, अरुण महाडिक, बापू लोंढे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, संतोष बिनवडे ,हर्षद गाडे, दयानंद बनगर ,दत्तात्रय गाडे, तुकाराम भोसले, अशोक सातपुते, दीपक गायकवाड, ऋषिकेश फंड, संदीप काळे, माणिक निळ, अजय डवले, गणेश भिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
…….
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे अध्यक्ष गणेशराव चिवटे यांच्या सहकार्याने आगामी काळात गावातील रखडलेले विकासकामे लवकरात लवकर पुर्ण करणार आहे – श्री काकासाहेब सरडे नुतन सरपंच करंजे ता करमाळा