Latest Post

आदिनाथ कारखान्याचा पूर्व इतिहास सांगण्याची ही वेळ नाही, सत्ताधारी म्हणून आपण काय करणार ? कारखान्याचा गळीत हंगाम कसा चालु करणार हे प्रवक्ते तळेकरांनी सांगावं !- ॲड.अजित विघ्ने (उपसभापती पं. स. करमाळा) अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर : संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बागलांनी आदिनाथचा उपयोग वापरा आणि फेकून द्या असा केल्यानेच कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला असुन या दुरावस्थेस बागलच जबाबदार : सूनील तळेकर शेतकरी खटके यांच्या बाजरीचे झाले नुकसान

ढोकरी येथे गुड्या उभारून प्रभू रामचंद्र व राम भक्त हनुमान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक

करमाळा प्रतिनिधी   अयोध्येतील राम मंदीर व राम मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने आज ढोकरी येथे गुड्या उभारून प्रभू रामचंद्र व राम…

मांगी येथील मजुराचा मुलगा झाला क्लास वन अधिकारी

करमाळा प्रतिनिधी मांगी येथील अतिशय गरीब कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील रोहिदास शिंदे, याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग रँक 36…

करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन युवक ता. कार्याध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे

करमाळा प्रतिनिधी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन युवक ता. कार्याध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र कृषी मंत्री धनंजय…

“एकही नारा एक ही नाम जय श्रीराम”, जय श्रीरामच्या घोषणा देत शहरातुन मंगल अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली

करमाळा प्रतिनिधी “एकही नारा एक ही नाम जय श्रीराम”, जय श्रीरामच्या घोषणा देत करमाळा शहरात मंगल अक्षदा कलश यात्रा काढण्यात…

‘विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण काळाची गरज’ – व्याख्याते नंदकिशोर वलटे

करमाळा प्रतिनिधी उमरड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,…

पोटेगाव बंधाऱ्याची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार… ऑक्टोबर २०२४ पूर्वी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाणार – आ. संजयमामा शिंदे

पोटेगाव बंधाऱ्याची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार… ऑक्टोबर २०२४ पूर्वी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाणार – आ. संजयमामा शिंदेकरमाळा प्रतिनिधीकरमाळा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय काळे यांची हॅट्रिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय काळे यांची हॅट्रिककरमाळा प्रतिनिधीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अक्षय काळे याने हॅट्रिक मारली…

दत्तकलेच्या विद्यार्थ्यांची ‘कृषी विज्ञान प्रदर्शनास भेट

दत्तकलेच्या विद्यार्थ्यांची ‘कृषी विज्ञान प्रदर्शनास भेटकरमाळा प्रतिनिधीदि.२०/०१/२०२४ रोजी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच दत्तकला आयडीयल स्कूल केत्तुर च्या…

वांगी नंबर तीन येथील शेतकऱ्यांना‌ विविध विषयांवर मार्गदर्शन

वांगी नंबर तीन येथील शेतकऱ्यांना‌ विविध विषयांवर मार्गदर्शनकरमाळा प्रतिनिधीसद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील कृषीदुतांकडून वांगी नंबर तीन येथील शेतकऱ्यांना‌ विविध…

You missed