करमाळा प्रतिनिधी

करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन युवक ता. कार्याध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र कृषी मंत्री धनंजय मुंडे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक आव्हाड, सुजित बागल, अजिंक्य पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *