Latest Post

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा नव उद्योजकांनी लाभ घ्यावा – संतोष काका कुलकर्णी गाईला राष्ट्रीय पशु म्हणून सरकारने जाहीर करावे – मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी “बदलत्या हवामानाला ठाम उत्तर ; एफपीओ सक्षमीकरणासाठी वॉटर संस्थेचा करमाळ्यात दिशादर्शक एक्सपोजर -संवाद कार्यक्रम” “बदलत्या हवामानाला ठाम उत्तर ; एफपीओ सक्षमीकरणासाठी वॉटर संस्थेचा करमाळ्यात दिशादर्शक एक्सपोजर -संवाद कार्यक्रम” हजरत इब्राहिम आणि हजरत इस्माईलची कुर्बानी इस्लाममध्ये श्रद्धा, त्याग आणि अल्लाहप्रती पूर्ण समर्पणाचे महान उदाहरण मानली जाते – मुजाहिद मोहम्मद खलील काझी

कर्तुत्वान महिलांचा सन्मान व भव्य बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान व भव्य बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार…

कमलाभवानी साखर कारखान्यावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

कमलाभवानी साखर कारखान्यावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह करमाळा प्रतिनिधी   औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सोलापूर यांच्या सूचनेनुसार कमलाभवानी साखर कारखान्याच्या…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फिसरे ते हिसरे गौंडरे रस्त्यासाठी 8 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फिसरे ते हिसरे गौंडरे रस्त्यासाठी 8 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर…आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती.प्रतिनिधी.मुख्यमंत्री ग्रामसडक…

श्री मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची देणी एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे विरोधकांनी याचे राजकारण करू नये – संचालक संतोष देशमुख

श्री मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची देणी एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे विरोधकांनी याचे राजकारण करू नये – संचालक संतोष देशमुखकरमाळा प्रतिनिधीश्री…

पतंजली योग समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक शिबिर

पतंजली योग समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक शिबिरकरमाळा: दिनांक 6 मार्च 2023 रोजी महिला पतंजली योग समिती च्या वतीने…

वंचित बहुजन आघाडी करमाळा वतीने विट गावचे विशाल अशोक ढेरे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (ACST)  वर्ग एक यापदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.

विशाल अशोक ढेरे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (ACST)  वर्ग एक यापदी निवड झाल्याबद्दल सत्कार आज दिनांक 06/03/2023 रोजी वंचित बहुजन…

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा मंगळवारी जाहीर सत्कार

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करमाळा प्रतिनिधीसोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 मार्च…

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्यापेक्षा अगोदर शेतकरी, कामगार वाहनमालकांची बिले द्या : शंभुराजे जगताप

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्यापेक्षा अगोदर शेतकरी, कामगार वाहनमालकांची बिले द्या : शंभुराजे जगताप कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या बागलांनी…

चाळीस वर्षांपासून करत असलेल्या कार्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने समाधानी .:- कृषीरत्न आनंद कोठडीया

चाळीस वर्षांपासून करत असलेल्या कार्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने समाधानी .:- कृषीरत्न आनंद कोठडीया जन्मभुमीपेक्षा कर्मभूमी श्रेष्ठ मानत कार्य करत…

कमलाभवानी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता
सहावा गळीत हंगाम 584445 हे. टन ऊसाचे गाळप.

कमलाभवानी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगतासहावा गळीत हंगाम 584445 हे. टन ऊसाचे गाळप. प्रतिनिधी —— आज.दिनांक ५ मार्च रोजी कमलाभवानी…