शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा मंगळवारी जाहीर सत्कार

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता अमरनाथ टावर देवीचा माळ रोड येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले असून या सत्काराला सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे

या सत्कार सोहळ्यासाठी करमाळा शहरातील विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून आरोग्य शिबिरात तीन दिवस सेवा दिलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *