
करमाळा प्रतिनिधी
वीट ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच महेश गणगे विजयी झाले आहे तर माजी सरपंच उदय ढेरे यांचा अभयसिंह राजेभोसले यांनी दारून पराभव केला आहे.राजेभोसले हे चौथ्यांदा निवडून आले आहे
वीट ग्रामपंचायतवर दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्या पॅनलला सहा जागा तर नारायण पाटील गटाला दोन जागा व गणगे यांना पाच जागा व सरपंच पद मिळाले आहे.
