करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण झालेले मतदान
करमाळा प्रतिनिधी
कावळवाडी ७८७ पैकी ७२५, रामवाडी ९७२ पैकी ८८०, भगतवाडी ११६४ पैकी १०७८, जेऊर ५०२७ पैकी ३५५१, चिखलठाण ४३२४ पैकी ३३७४, राजुरी २७३६ पैकी २३९५, केतुर ३४८१,पैकी २४०१, गौडरे १८६२ पैकी १६४०, कंदर ४८०३ पैकी ३८८३, केम ७४९४ पैकी ५५८४, कोर्टी ४२२५ पैकी ३४४८, वीट ४३८१ पैकी ३७१२, निंभोरे २४४१ पैकी २०३३, घोटी २७०१ पैकी २२०६ व रावगाव येथे ३५५२ पैकी २८९८ इतके मतदान झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *