
दिवाळी निमित्त तांबोळी परिवारातर्फे मिठाई वाटप
करमाळा प्रतिनिधी
दिवाळी निमित्त ५०० मिठाई बॅाक्सचे वाटप सामाजिक कार्यकर्ते अमिर अल्ताफ तांबोळी यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाने याहीवर्षी तांबोळी परिवारातर्फे सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना दिवाळीसाठी मिठाई दिली आहे यावेळी
बालाजी जव्हेरी,शाम सुळ,दिनेश क्षिरसागर, तेजस गायकवाड, शाबीर तांबोळी, विशाल माळवे, शाहिद तांबोळी आदीजण उपस्थित होते.
