तुषार शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (Class 1) म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी

कंदर येथील चि. तुषार श्रीहरी शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (Class 1) म्हणून देशात  36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ झाला. यावेळी करमाळा नगर पालिकेचे मा.नगरसेवक राहुलभैय्या जगताप, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, विजुदादा नवले, राहुल वीर, दिग्विजय मोरे, प्रतिक जगताप, सागर नागटिळक, बाळासाहेब राउत व कंदर मधील ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वाटचालीसाठी सर्वांनी तुषार शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *