कुर्डुवाडी शहरातील नागरीकांच्या समस्याबद्दल भारतीय जनता पार्टीने केलेले अंदोलन यशस्वी.

करमाळा प्रतिनिधी

कुर्डुवाडी शहरातील नागरीकांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आज नगरपालीकेच्या आवारात भारतीय जनता पार्टी च्या वतीने

एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले होते.

या वेळी न.पा.पाणी पुरवठा कर्मचारी अतुल शिंदे,वावरे मॅडम व रवी भांबुरे यांचेसमवेत पक्षाचे पदाधिकारी व नागरीक यांची चर्चा झाली.नंतर लक्ष्मीनगर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर सदर नागरीकांना वेळेवर मुबलक पाणी मिळण्यासाठी ३०

दिवसाच्या आत नविन पाईपलाईन टाकुन देतो.तसेच आता जास्त वेळ पाणीपुरवठा करण्याचे लेखी पञ यावेळी अंदोलन करत्या सर्वांना न.पा.च्या वतीने देण्यात आले.

तर अंदोलन करते पक्षाचे पदाधिकारी व नागरीकांनी न.पा. प्रशासनाला जर आपण लेखी दिल्याप्रमाणे जर कारवाई नाही

झाल्यास भविष्यात उग्र अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील,कुर्डुवाडी शहर अध्यक्ष शंकर बागल,महिला आघाडी शहराध्यक्षा  प्रतीक्षाताई गोफणे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुधीर भाऊ गाडेकर युवती जिल्हा उपाध्यक्ष

निलोफर शेख जैन प्रकोष्ट च्या विद्याताई रणदिवे  भाजपा अनु.जा.जमाती सेल शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड, सचिन गायकवाड, उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे शहर उपाध्यक्ष शार्दुल दातार,  महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष जयश्री कारंजकर , रेश्मा जाधव ,स्वाती गोरे ,पद्मावती दातार,आरती गाडेकर,अंजना कांबळे, वासंती गवळी,  सुवर्णा तरंगे,  विमल सरवदे, 

  ज्योतीराम जाधव,  विनायक कारंजकर,  सुहास सरडे , कृष्णा खंडेलवाल,  विजय शेंडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *