जेआरडी माझा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने दहिगाव जलसिंचन योजनेच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे अशी माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे याबाबत
३१ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे दालनातील बैठकीमध्ये यांनी करमाळा तालुक्याती दहिगाव उपसा जलसिंचन योजनेच्या कामाची निविदा मागविण्याचे आदेश दिले प्रमाणे आज टेंडर निघाले आहे करमाळा तालुक्यातील तमाम जनतेला शेतकरी वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे यामुळे
करमाळा तालुक्याचा दुष्काळ संपणार आहे असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे यावेळी करमाळा तालुका भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *