
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 15/2/26 सकाळी सात वाजता सुमंत नगर नागोबा मंदिर कर्जत रोड ठिकाणी देवा अण्णा लोंढे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना व पैलवान अफसर तात्या जाधव, नगरसेवक संदीप कांबळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पंचशील स्पोर्ट अँड सोशल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामाभाऊ लोंढे, संस्थेचे सचिव विश्वनाथ लोंढे, महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे संचालक पाटील सर, वाय सी एम फिजिकल अकॅडमीचे हिरालाल पवार सर, आर्या एथलेटिक्सचे संचालक अंकुश थोरात सर, आंबेडकरवादी चळवळीचे अजय कांबळे, करमाळा पोलीस स्टेशनचे हवालदार आलदर, हवालदार शेख, मेजर शिंदे, अनिल स्टार, अनिल गवळी, तसेच खेळाडूंचे नातेवाईक व मोठ्या प्रमाणात स्पर्धक उपस्थित होते.

खालील प्रमाणे विजेता खेळाडूंची नावे
प्रथम गट केजी ते पहिली 1 किमी
मुली प्रथम क्रमांक ओवी महेश शिरसागर न.प मुलींची शाळा नंबर एक, द्वितीय क्रमांक सोफिया समीर शेख न. प मुलींची शाळा नंबर एक, तृतीय क्रमांक वैष्णवी विशाल शेळके
मुले प्रथम क्रमांक विश्वराज विलास आलदर, द्वितीय क्रमांक रुद्र गणेश चौधरी, तृतीय क्रमांक कार्तिक गणेश माळी
प्राथमिक गट दुसरी ते चौथी
मुली दोन किमी प्रथम क्रमांक समृद्धी सचिन ढेरे, द्वितीय क्रमांक श्रावणी किरण झिंजाडे, तृतीय क्रमांक विना मल्हारी माने
मुले प्रथम क्रमांक समर्थ महेश इरकर, द्वितीय क्रमांक ऋतुराज सोमनाथ खोमणे, तृतीय क्रमांक अर्णव मारुती साखरे
उच्च माध्यमिक गट पाचवी ते सातवी तीन किमी
मुली प्रथम क्रमांक आर्या वैशीराम काळे, द्वितीय क्रमांक अमृता उदय ढेरे, तृतीय क्रमांक जानवी मल्हारी माने
मुले प्रथम क्रमांक श्रेयस दत्तात्रय शिंदे, द्वितीय क्रमांक अमित अमोल डिकोळे, तृतीय क्रमांक विश्वराज तात्या गवेकर
माध्यमिक गट आठवी ते दहावी चार किमी
मुली प्रथम क्रमांक विभा विलास अलदर, द्वितीय क्रमांक दुर्गा शंकर जाधव, तृतीय क्रमांक सृष्टी रेवन्नाथ खैरे
मुले प्रथम क्रमांक अमित जयराम डिकोळे, द्वितीय क्रमांक प्रतीक रवींद्र ढेरे, तृतीय क्रमांक राम धनंजय सरडे

उत्तेजनार्थ
हिंदवी अभिजीत वायकर, मनवा महेश बोराडे, विशुद्धी वैभव गांधी, रिद्धी राकेश साळवी, स्वागता सचिन मुसळे, भारती कमलाकर जाधव, सृष्टी तानाजी काळे, राधा अण्णासाहेब कानगुडे, रेवांश विपुल गांधी, सार्थक सुरज कांबळे, मंथन मंगेश बागडे, आदर्श अमोल डिकोळे, रोहित महादेव पोळ, प्रतीक संतोष साळुंखे, आदेश हनुमंत पवार
वरील सर्व विजेता स्पर्धकांचे पंचशील स्पोर्ट अँड सोशल क्लबचे सचिव विश्वनाथ लोंढे यांनी अभिनंदन केले तसेच या स्पर्धेचे आयोजक रवींद्र ओहोळ, नीलकंठ हिंगसे, संतोष कांबळे, कयूम मुलानी, गणेश केंडे, सोमनाथ थाटे, सागर बनसोडे, प्रमोद हिंसे, गणेश टकले, अमोल आव्हाड, नागेश ओहोळ, काका जवेरी, नागेश आव्हाड, सुनील कांबळे, जहांगीर मुलानी, अफजल मुलानी, दिनेश जांभळे, सोनू घोडके यांनी सहकार्य केले व आभार दादा घोडके यांनी मानले.