बिटरगाव वांगी येथे 25 15 योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव (वां) ता.करमाळा येथे 2515 योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घघाटन करण्यात आले. सत्यवान डोंगरे वस्ती ते राजेंद्र खटके वस्ती व भागवत डुबल वस्ती ते ग्रामपंचायत पाण्याची टाकी या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी

महेश डोंगरे पाटील, बिटरगावचे सरपंच कुलदीप पाटील, माजी सरपंच गणपत बसळे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी राखुंडे, माजी सरपंच साहेबराव हजारे, माजी उपसरपंच महादेव डुबल, माजी उपसरपंच महादेव डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य तेजस बसळे, भिवाजी बसळे, गोविंद काका डुबल ,चांगदेव राखुंडे, ऋषिकेश डुबल, विजय बसळे, शिवाजी पाटील, नानासाहेब मुळीक, धोंडीराम बसळे, भागवत डुबल,सत्यवान डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे, रामभाऊ बसळे, महेश बसळे, संदीप बसळे, रवी जाधव, विष्णु शिंदे, परमेश्वर मुळीक आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *