करमाळा येथे किरण भांगे यांनी नाभिक समाज बांधवांची घेतली बैठक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा संतसेना मंदिर येथे किरण भांगे यांनी नाभिक समाज बांधवांची बैठक घेतली होती यावेळी त्यांनी
30 संप्टेबरला आझाद मैदानावर सकल नाभिक समाजाचा मोर्चा, धरणे आंदोलन होणार आहे या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी व विचार विनिमय करण्यासाठी आले होते.यावेळी करमाळा नाभिक समाजाचा पाठिंबा जाहीर केला व करमाळा तालुका संघटनेचे सर्व सदस्य जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष नारायण पवार, राजेंद्र जगताप, जयंत दळवी, अनिल क्षिरसागर, हरीभाऊ कोकाटे, नवनाथ थोरात, योगेश दुधाट,मनोज गोरे, नवनाथ दळवी, गणेश कोकाटे आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *