
रयत क्रांतीचे मंगवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश
करमाळा प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष. गणेशजी मंगवडे. यांनी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी साहेब यांच्या विचारांचे पालन करून व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला या वेळी .स्वा शे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी आंण्णा गोडगे. जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ.करमाळा ता अध्यक्ष सुदर्शन शेळके.जिल्हा उपाध्यक्ष दिपक शिंदे.ता युवा अध्यक्ष अमोल घुमरे.ता.पक्ष्याध्यक्ष बापू फरतडे.ता कार्याध्यक्ष राहूल पवार. ता उपाध्यक्ष तानाजी शिंदे.ता युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर.जातेगाव शाखाध्यक्ष अशोक लवंगारे.स्वाभिमानी नेते सचिन

बरडे.दिपक फरतडे.कांतीलाल शिंदे.आण्णांसाहेब झोळ.व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गणेश मंगवडे यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत स्वागत केले व गणेश मंगवडे यांच्या प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानमध्ये एक वेगळा च उत्साह होता.व गणेश मंगवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम कटीबद्ध राहतील अशी आशा स्वाभिमानी करमाळा टिम ने व्यक्त केली .रयत क्रांति संघटनेचे कामगार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष श्री सुहास काळे यांचा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे

