निवडणूक निकाल लागल्यानंतर कोणाच्याही भावना दुखावतील अशा प्रकारचे पोस्ट सोशल मिडीयावर करू नये – पोलीस निरीक्षक करमाळा
करमाळा प्रतिनिधी सार्वत्रीक निवडणूक 2024 चा निकाल दि. 04/06/2024 रोजी जाहीर होणार असुन त्या अनुषंगाने आपणास कळवीण्यात येते की, कोणीही…