भीमा नदीमध्ये नाव उलटून मृत्यू झालेल्या सहा जणांना व रायगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या एक विद्यार्थ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत करा – राजाभाऊ कदम बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष
करमाळा प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांना दिले बहुजन संघर्ष सेनेने निवेदन भीमा नदीमध्ये कुगाव येथे नाव उलटून मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांना व…