
प्रतिनिधी करमाळा
करमाळा येथील नावाजलेली व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवण्यात अग्रेसर असलेली अकॅडमी चे विद्यार्थी सुट्टी मध्ये आपला वेळ टीव्ही व मोबाईल मध्ये व्यस्त न करता काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेपूर वेळ देत आहे व विद्यार्थी

क्लासमध्ये विक्रमांचा उच्चांक करत आहे नऊ ते दहा दिवसात अबॅकस व वैदिक मॅथस first लेव्हल कम्प्लीट करणारे सुपरस्टार आर्यन तात्यासाहेब जाधव देवळाली, वेदांती चंद्रहास निमगिरे जेऊर, प्रगती नानासाहेब देशमुख जेऊर, स्वराज

गणेश विटुकडे करमाळा, श्लोक दत्तात्रेय कांबळे करमाळा, करुणा उमेश माने करमाळा, रुद्रेश गणेश माने करमाळा या सर्व विद्यार्थ्यांना लेवल कम्प्लीट केल्यानंतर सुवर्णपदक व ट्रॉफी चे वितरण मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका यांच्या हस्ते

क्लासमध्ये तात्काळ करण्यात येते. या सर्व विद्यार्थ्यांची निवड 26 व 27 जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन इंटरनॅशनल साठी झालेली आहे.
