माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शिक्षक भारतीचे आमरण उपोषण : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी करमाळा माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, मागितलेली माहिती तात्काळ देण्यात यावी तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा…