यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत
करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पूरग्रस्त भागातील ६५ विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करण्यात आली.…