
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्यानंतर करमाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले.

रावगाव – अनुसूचित जाती महिला
पांडे- अनुसूचित जाती
हिसरे – सर्वसाधारण
वीट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कोर्टी – सर्वसाधारण
केत्तुर – सर्वसाधारण
चिखलठाण – सर्वसाधारण महिला
उमरड – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जेऊर – सर्वसाधारण महिला
वांगी (१) – सर्वसाधारण महिला
साडे – सर्वसाधारण
केम- नागरिकांचा मागास प्रवर्ग