करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 च्या कलम 3 अन्वये शुल्क आकारणी फलक लावून मिळावे
करमाळा प्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांना पुरविण्यात येण्याऱ्या सुविधांची ग्रामपंचायत कार्यालयाकडून जास्त प्रमाणात शुल्क आकारणी केले जाते. जी आकारणी…