जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तात्काळ मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री पदाच्या काळात दोन वेळा टप्पा वाढ अनुदान मीच दिले करमाळा प्रतिनिधी शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीकडून पुणे शिक्षक मतदार संघातून…